आमच्या बद्दल माहिती
“श्री प्रथमेश टोळे (गुरुजी) “
गेली २० वर्षे ऋग्वेदातील कर्मकांड यांचा अभ्यास करून सत्यनारायण पूजेपासून चालू केलेली हि सेवा मोठ-मोठ्या यज्ञांपर्यंत अजूनही चालू आहे.
लोकसेवा आणि लोकल्याण हाच धर्म समजुन हे कार्य अविरतपणे चालू आहे नवनवीन विद्यार्थ्यांना आपली संस्कृती जपण्यासाठी अध्यापकाचे कार्य करीत आहोत.
हिंदू धर्मातील पूजा आणि विधी यांबद्दल माहिती आणि उद्दिष्ट YOUTUBE च्या माध्यमातून लोकांना पर्यंत पोहोचवले.
ज्योतिषशास्त्र ,रत्नशास्त्रआणि वास्तूशास्त्र यां बद्दल माहिती आणि सल्ला देतो तसेच जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करून त्यावर योग्य ते मार्गदर्शन आणि त्यावर उपाय सांगण्याचे कार्य चालू आहे.
harivijay.com या वेबसाईट च्या माध्यमातून लोकांना ONLINE ज्योतिषशास्त्राचा योग्य सल्ला उपलब्ध आहे.